शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:06 IST

wheat : गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षातील आकडेवारीनुसार गहू खरेदीचा लाभ घेण्यात पंजाब, हरियाणा येथील शेतकरी मागे पडला असून मध्य प्रदेश मात्र अग्रणी आहे.  मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी गहू खरेदीच्या बाबतीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांपेक्षा किमान हमी भावाचा जास्तीत जास्त लाभ मिळविला असल्याने मध्य प्रदेशातील शेतकरी सध्या चालू असलेल्या आंदोलनापासून दूर आहेत.गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला. तुलनेत पंजाबच्या ४४.५६ लाख आणि हरियाणातील ३७.३० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात २०२०-२१ मध्ये १२९.४२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली. तर पंजाब आणि हरियाणात हे प्रमाण अनुक्रमे १२७.१४ लाख टन आणि ७४ लाख टन राहिले.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाMadhya Pradeshमध्य प्रदेश