शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: भय्यांना पंजाबमध्ये राज्य करू देणार नाही; मुख्यमंत्री चन्नींच्या उद्गारामुळे काँग्रेस अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 08:37 IST

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका

एस. पी. सिन्हा

चंदीगड : उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली येथील रहिवाशांना (त्यांना भय्या या नावानेही संबोधले जाते.) पंजाबमध्ये आम्ही राज्य करू देणार नाही. उत्तर प्रदेशातील भय्यांना पंजाबमध्ये येऊ देणार नाही, असे वादग्रस्त उद्गार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत काढले. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, फुटीरतावादी मानसिकतेच्या काँग्रेसला पंजाबवर एक क्षणभरही राज्य करू देऊ नका.

पंजाबमध्ये येत्या रविवारी, २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी एका प्रचारसभेत सांगितले की, प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत. त्यामुळे सर्व पंजाबी नागरिकांनी आपल्याच व्यक्तीच्या पक्षाला मत दिले पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून भय्या लोक पंजाबमध्ये येऊन राज्य करू इच्छित आहेत. त्यांना पंजाबमध्ये घुसखोरी करू देऊ नका. चन्नी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रियांका गांधी हसल्या व त्यांनी टाळ्यादेखील वाजवल्या, असा आरोप होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांवर चन्नी यांनी ही टीका केल्याची चर्चा आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर बिहारमध्ये गुन्हा दाखलयूपी व बिहारमधील नागरिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याविरुद्ध पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर मुजफ्फरपूरच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी हा खटला दाखल केला आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस