शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:46 IST

CM चन्नी म्हणाले- 'कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकार आमच्या अधिकारांवर हल्ला करत आहे.'

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. पण, आता या निर्णयाविरोधात पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सोमवारी म्हणाले की, 'केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात पंजाब सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. लवकरच केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून ठराव मंजूर केला जाऊ शकतो. यासाठी पंजाबमधील सर्व पक्ष एकत्र येतील.'

बीएसएफच्या अधिकारक्षेत्राच्या मुद्द्याबाबत, सोमवारी सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारच्या या आदेशाविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएम चन्नी म्हणाले की, ही बाब पंजाब आणि पंजाबींशी संबंधित आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे आणि केंद्र सरकारचा आदेश हा संघीय रचनेतील आमच्या अधिकारांवर हल्ला करण्यासारखा आहे.

काय आहे केंद्राचा आदेश ?केंद्र सरकारने बीएसएफला पंजाब, पश्चिम बंगाल आणि असाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किमी आतपर्यंत कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. या कारवाईत बीएसएपला शोध, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी सीमा सुरक्षा दल कायद्यात सुधारणा केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 11 ऑक्टोबर रोजी या संदर्भात अधिसूचना जारी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले

दरम्यान, शुक्रवारी सीएम चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले होते. भारत-पाक सीमेपासून 50 किमी आतपर्यंत बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवणाऱ्या केंद्रीय कायद्याचा पुनर्विचार करावा. आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 15 किमीपर्यंत मर्यादित असलेल्या बीएसएफचे पूर्वीचे अधिकारक्षेत्र पुनर्संचयित करावे, असे आवाहन चन्नी यांनी केले होते.केले. 

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाBSFसीमा सुरक्षा दल