शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Punjab Assembly Election Result: पंजाबमध्ये दिल्लीची पुनरावृत्ती; केजरीवालांच्या झाडूनं काँग्रेसची साफसफाई; दिग्गज पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 12:19 IST

Punjab Assembly Election Result: आपचा झाडू जोरात; काँग्रेसला पंजाबमध्ये जोरदार धक्का

चंदिगढ: पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. ११७ मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप ७७ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत. 

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पिछाडीवर आहेत. बरनाला जिल्ह्यातील भदौर विधानसभा मतदारसंघात चरणजीत सिंग चन्नी मागे आहेत. या मतदारसंघात आपचे उमेदवार लाभ सिंग उग्गोके आघाडीवर आहेत. पंजाबचे कृषिमंत्री रणदीप सिंगदेखील पिछाडीवर आहेत.

अमृतसर पूर्व मतदारसंघात नवज्योत सिंग सिद्धू आणि विक्रम सिंग मजेठिया पिछाडीवर आहेत. इथे आपच्या जीवन ज्योत आघाडीवर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चमकौर साहेब आणि भदौडर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात ते पिछाडीवर आहेत. दोन्ही जागांवर आपचे उमेदवार पुढे आहेत. अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद मोगा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूAAPआप