शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

Punjab Assembly Election 2022: मुख्यमंत्री चन्नी निवडणूक भदौडमधूनही लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 07:01 IST

Punjab Assembly Election 2022: काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी  ८ उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जारी केली असून, यात मुख्यमंत्री चरणजिंत सिंग चन्नी यांंचा समावेश आहे. चन्नी भदौड व चमकौर साहिब या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

- बलवंत तक्षक चंदीगड :  काँग्रेसने पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी  ८ उमेदवारांची तिसरी आणि अंतिम यादी जारी केली असून, यात मुख्यमंत्री चरणजिंत सिंग चन्नी यांंचा समावेश आहे. चन्नी भदौड व चमकौर साहिब या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.तिसऱ्या यादीनुसार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध काँग्रेसने पटियाला मतदारसंघातून माजी महापौर विष्णू शर्मा यांना मैदानात उतरविले आहे. माजी मंत्री लाल सिंग हे या जागेची दावेदारी करीत होते. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिर सिंग यांच्याविरुद्ध काँग्रेसने फलियांवाला मतदारसंघातून मोहन सिंग यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार रमिंदर आवला यांचे तिकिट कापण्यात  आले आहे. जलालाबादऐवजी दुसऱ्या मतदार संघातून त्यांनी उमेदवारी मागितली होती. सुखबिर सिंग बादल यांच्याविरुद्ध लढण्यास नकार दिल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आले. माजी मंत्री पवन बन्सल यांचे पुत्र मनीष बन्सल यांना बर्नालामधून  उमेदवारी देण्यात आली आहे. नवांशहरचे आमदार अंगद सिंह  यांच्याऐवजी सतबीर सिंह सैनी  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेस