शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

डाळी, खाद्यतेल, कांदे, बटाटे अत्यावश्यक वस्तूंमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:36 IST

अत्यावश्यक वस्तू कायदा दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी; तृण व गळीत धान्यही यादीतून हटवले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तृणधान्य, डाळी, गळीत धान्य, खाद्यतेल, कांदा आणि बटाटे अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून हटविणारे विधेयक संसदेने मंगळवारी मंजूर केले. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक १५ सप्टेंबर रोजी लोकसभेने मंजूर केले होते. मंगळवारी राज्यसभेत हे विधेयक ध्वनिमताने मंजूर करण्यात आले. जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या वटहुकुमाची जागा हे विधेयक घेईल.

या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ग्राहककल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, कायद्यातहत साठवण मर्यादा थोपविण्याने कृषी क्षेत्रात गुंतवणूक येण्यास अडचणी येत आहेत. साठ वर्षांपूर्वीच्या कायद्यातील दुरुस्तीमुळे वस्तूंच्या साठवणीची मर्यादा राष्ट्रीय आपत्ती, दुष्काळामुळे भाववाढीमुळे निर्माण होणाऱ्या अपवादात्मक स्थितीत लागू केली जाईल, तसेच प्रक्रियादार व वाणिज्यिक ग्राहकांना साठवण मर्यादेतून सूट दिली आहे.विधेयकाचा उद्देशकारभारात अवाजवी नियामक ढवळाढवळीसंदर्भात खासगी गुंतवणूकदारांच्या मनात भीती असते, ती दूर करणे.शेतकरी,ग्राहकांना काय?कापणीनंतर पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी अधिक साठवण क्षमता निर्माण होईल. शेतकरी आणि ग्राहक या दोघांसाठी ही दुरुस्ती लाभदायी आहे, असे दानवे म्हणाले.अर्थव्यवस्थेला लाभउत्पादन, उत्पादनांची साठवण, ने-आण, वितरण आणि पुरवठ्याच्या स्वातंत्र्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

टॅग्स :Farmerशेतकरीlok sabhaलोकसभा