पान 7 ‘प्रमेय’ पुस्तकाचे 16 रोजी प्रकाशन
By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:02+5:302015-08-11T23:16:02+5:30
थिवी (वार्ताहर) : सद्गुरु जीवनमुक्त महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रा. विनय मडगावकर यांच्या ‘प्रमेय’ या पुस्तकाचे प्रकाशन मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते रविवार, दि. 16 रोजी सकाळी 10.30 वाजता दांडा-शिवोली येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराज मठात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसादस्वामी रामदासी असून प्रमुख अतिथी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्या सनिशा तोरस्कर, अमर शिरोडकर, प्रदीप पोंबुर्फेकर उपस्थित राहणार आहेत. भक्ति ज्ञानमार्ग साधना संस्था, आदिशक्ती महिला समिती, उम्मीद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पान 7 ‘प्रमेय’ पुस्तकाचे 16 रोजी प्रकाशन
थ वी (वार्ताहर) : सद्गुरु जीवनमुक्त महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून प्रा. विनय मडगावकर यांच्या ‘प्रमेय’ या पुस्तकाचे प्रकाशन मुकुंदराज महाराज यांच्या हस्ते रविवार, दि. 16 रोजी सकाळी 10.30 वाजता दांडा-शिवोली येथील सद्गुरु जीवनमुक्त महाराज मठात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसादस्वामी रामदासी असून प्रमुख अतिथी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्या सनिशा तोरस्कर, अमर शिरोडकर, प्रदीप पोंबुर्फेकर उपस्थित राहणार आहेत. भक्ति ज्ञानमार्ग साधना संस्था, आदिशक्ती महिला समिती, उम्मीद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.