लोकजागर
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:46+5:302015-01-15T22:32:46+5:30
सहकारनगर भाजीबाजार

लोकजागर
स कारनगर भाजीबाजारपिरसरात िसग्नल हवासहकारनगर भाजीबाजार ते जयताळा मागार्वर सध्या िदवसभर अन् रात्री उिशरापयर्ंत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या मागार्वर वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. गेल्या अनेक वषार्ंपासून या िठकाणी िसग्नलची मागणी होत आहे, पण याकडे दुलर्क्ष झाले आहे. या मागार्वरील कस्तुरी लॉन्ड्रीसमोरील चौकात िसग्नलची िनतांत आवश्यकता आहे. रस्त्यावरील वदर्ळ व लोकांची मागणी लक्षात घेऊन संबंिधत िवभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.वसंत पाठक, सहकारनगरशहरात सौरवरील पथिदवे बसवावेतनागपूर शहराला सोलर िसटी म्हणून मान्यता देण्याचे िनिश्चत झाले आहे. परंतु सौरऊजेर्चा पािहजे तेव्हा वापर अजूनही सुरू झालेला नाही. शहराचे वाढीव तापमान पाहता सवर् पथिदवे सौरऊजेर्चे बसिवल्यास िवजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. या बाबीकडे मनपा प्रशासनाने गांभीयार्ने लक्ष देणे गरजेचे आहे. मुकुंद काकीरवार, ४१७ नवीन सुभेदार