शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, राजस्थानात काँग्रेस, तर तेलंगणात केसीआर- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 20:14 IST

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा पुन्हा सत्ता संपादन करण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली-  मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपा पुन्हा सत्ता संपादन करण्याची चिन्हे आहेत. परंतु राजस्थानमध्ये भाजपाला जोरदार झटका बसू शकतो. राजस्थानमध्ये काँग्रेस बहुमत मिळवणार असल्याचं इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंजनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर दक्षिणेकडचं राज्य असलेल्या तेलंगणामध्ये पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव(केसीआर) पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.इंडिया टुडे पॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज(PSE)नं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला विजय मिळण्याची 52 टक्के शक्यता आहे. तर राजस्थामध्ये भाजपाला विजयासाठी फक्त 35 टक्के देण्यात आले आहेत. काँग्रेस या दोन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांच्या नेतृत्वात भाजपा विजय मिळवण्याची शक्यता असून, त्यांना 55 टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीला मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे.PSEच्या मते, केसीआर यांचा पक्ष जिंकण्याची 75 टक्के शक्यता आहे. इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार, मध्य प्रदेशमध्ये 42 टक्के लोकांना भाजपाला पुन्हा सत्ता संपादन करण्यास पसंती दर्शवली आहे. तर सर्व्हेनुसार 40 टक्के लोकांनी सरकार बदलण्याची गरज असल्याचं मत मांडलं आहे. तर 18 टक्के लोकांनीही कोणतंही मत नोंदवलेलं नाही. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाला 52 टक्के विजयाची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत.मध्य प्रदेशात बीएसपीला फक्त 6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसनं ज्योतिर्रादित्य शिंदेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केल्यास काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो, असंही सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तर राजस्थानमध्येही भाजपाला पछाडत काँग्रेस सत्ता हस्तगत करण्याचा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे. वसुंधरा राजेंच्या नेतृत्वातील भाजपा सराकरला 39 टक्के मतं मिळाली आहेत. तर राजस्थानात सत्तांतरण होण्यासाठी 43 टक्के लोकांनी मतदान केलं आहे. 18 टक्के मतदारांनी कोणतंही मत नोंदवलेलं नाही. राजस्थानात दलित आणि मुस्लिमांमध्ये भाजपाबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे यंदा भाजपाच्या हातातून राजस्थानमध्ये सत्ता जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक