शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

निदर्शने करणारे शेतकरी दहशतवादी आहेत; कंगना राणौत बरळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:15 IST

कृषी विधेयकावरून कंगना रनौतची मुक्ताफळे; याच लोकांनी केला सीएएविरोधात हिंसाचार

जालंधर : राज्यसभेत रविवारी संमत झालेल्या कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगना रनौत हिने दहशतवादी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली आहेत.

कृषीविषयक विधेयके राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टष्ट्वीट केले होते. कृषी विपणनाशी संबंधित विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व कायम राहणार आहे, तसेच सरकारही शेतकºयांकडून हमी भावाने कृषी उत्पादने यापुढेही खरेदी करणार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यावर राणावत म्हणाली, मोदीजी, कोणी झोपले असेल तर त्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे?

एकाचेही नागरिकत्व गेलेले नसतानाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हिंसाचार माजविणाºया दहशतवाद्यांनी आता कृषी विधेयकाच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत.दलेर मेहंदी, कंगना करणार जनजागृतीच्कृषीविधेयकाच्या निमित्ताने मोदी सरकारवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधी पक्ष व शेतकºयांच्या संघटना यांना तोंड देतानाच, भाजप कृषी विधेयकांबद्दल शेतकºयांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, २५ सप्टेंबरपासून एक जागृती मोहीम हाती घेणार आहे.च्ही विधेयके शेतकºयांच्या हिताची कशी आहेत हे समजावून सांगण्याची कामगिरी आता या मोहिमेद्वारे कंगना रनौत व गायक दलेर मेहंदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.च्विविध राज्यांतील भाजपचे पक्षसंघटन, त्या पक्षाचे खासदार, किसान मोर्चा (भाजपचा शेतकरीविषयक विभाग) हे सर्वजण या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतFarmerशेतकरी