शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

Prophet Muhammad: नुपूर शर्माला मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेची धमकी, टेलीग्रामवर जारी केले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:59 IST

Prophet Muhammad: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

Prophet Muhammad: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्याला सर्वत्र विरोध होत आहे. यातच आता मुजाहिदीन गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेने नुपूर शर्मा यांना उघड धमकी दिली आहे. नुपूर यांनी संपूर्ण जगाची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहा, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.

टेलीग्रामवर पोस्टर जारीनुपूर शर्माने प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला असून त्यांनी जगाची माफी मागावी, अशी धमकी दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर दिली आहे. मुजाहिदीन गजवतुल हिंद या संघटनेने टेलिग्रामवर धमकीचे पोस्टर जारी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक प्रकरणांमध्ये या संघटनेचा हात आहे. याचा मुख्य प्रवक्ता खताब कश्मीरी याचे नाव समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यासह 5 मुलांना काश्मीर पोलिसांनी अटक करून मोठा दहशतवादी कट उघड केला होता. या सर्वांनी चौकशीदरम्यान खताब काश्मिरी हा त्यांचा हँडलर असल्याचे उघड केले होते.

दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माची सुरक्षा वाढवली आहेदरम्यान, दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवली आहे. शर्मा यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केली होती. नुपूर यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणीही अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाterroristदहशतवादी