शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या व्यासपीठावर प्रामुख्याने शीख चेहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 06:15 IST

- बलवंत तक्षक चंडीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात शीख चेहरे पुढे केले जात आहेत. या शीख ...

- बलवंत तक्षकचंडीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात शीख चेहरे पुढे केले जात आहेत. या शीख चेहऱ्यांमध्ये बहुसंख्य माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार आहेत. शीख चेहऱ्यांना मिळणारे महत्त्व पाहून पक्षाचे कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ झालेले दिसतात. २०१७ मध्ये सत्तेविरोधी लाट असतानाही विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या २ आमदारांना यावेळी पक्षात मोठी उपेक्षा होत आहे.  या शीख चेहऱ्यांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये राणा गुरमीत सिंग सोढ़ी, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांचे ओएसडी राहिलेले परमिंदर सिंग बराड़, आमदार फतेहजंग सिंग बाजवा यांचा समावेश आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढिंढसा यांना भाजप विशेष स्थान देत आहे. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा