नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम ़़़सिंगल बातम्या़़़
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:53+5:302014-12-20T22:27:53+5:30
नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम

नेहरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रम ़़़सिंगल बातम्या़़़
न हरु युवा केंद्रातर्फे कार्यक्रमसोलापूर : नेहरु युवा केंद्रातर्फे तालुकास्तरीय स्वच्छ भारत मिशन व स्वयंरोजगार जनजागरण मेळावा घेण्याचे निश्चित केले असून, 24 डिसेंबर रोजी मंगळवेढय़ातील पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम होणार आह़े 30 डिसेंबर रोजी पंढरपूर तर 31 डिसेंबर रोजी माळशिरसला या स्वयंरोजगार योजनेचे आयोजन केले आह़े माहिती आयुक्त आज दौर्यावर सोलापूर: राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे शनिवारी सोलापूर जिल्हा दौर्यावर येत आहेत़ सकाळी 11 वाजता ते करमाळ्यात येणार आहेत़करमाळा येथील तालुका अधिकार्यांसमवेत माहितीचा अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा आयोजित केली आह़े पाच वाजता ते पुन्हा पुण्याला जाणार आहेत़रोजगार मेळावा सोलापूर- महाराष्ट्र शासन रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने मार्गदर्शनपर 23 डिसेंबर रोजी कन्ना चौकातील मद्दा मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आह़े 281 जागांसाठी हा मेळावा होत असून, नववी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या उमेदवारांनी मेळाव्याला हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आह़े रमाई घरकूल योजनासोलापूर: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना मनपा, नपा आणि ग्रामीण भागासाठी राबविण्यात येत असून , काही ठिकाणी या योजनेत नाव घालण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी असून संबंधितांनी समाजकल्याण विभागाच्या सात रस्ता येथील सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आह़े