शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला लवकरच प्रारंभ- सुरजेवाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 07:02 IST

राहुल गांधीच हवे पक्षाध्यक्षपदी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्या पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी सांगितले. राहुल गांधी हेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून यावेत, अशी आमच्या पक्षातील माझ्यासह ९९.९ टक्के लोकांची इच्छा आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची उद्या व्हर्च्युअल बैठक बोलाविली असून त्यात नव्या पक्षाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले, काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आदी लोक पक्षाच्या अध्यक्षपदासाठी सर्वोत्कृष्ट उमेदवारालाच निवडतील.काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करावेत, अशी जोरदार मागणी त्या पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. त्यावरून त्या पक्षात मोठे वादळ निर्माण झाले होते. त्या मागणीनंतर आता काँग्रेसमध्ये बदल घडविण्यासाठी काही हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत.निर्णयाकडे सर्वांचे लक्षआगामी काळात काँग्रेसला पुन्हा मजबूत करणारा तसेच निवडणुकांत घवघवीत यश मिळवून देणारा नवा अध्यक्ष मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस