शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अडचणी थांबेना; आधी राहुल गांधींवर कारवाई, आता मुख्यालयावर चालला बुलडोजर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:09 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Congress Office: काँग्रेसच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे, तर दुसरीकडे दीनदयाल उपाध्याय मार्गावरील काँग्रेसचे बांधकाम सुरू असलेल्या मुख्यालयावर बुलडोझर कारवाई झाली आहे. पीडब्ल्यूडीच्या बुलडोझरने कार्यालयाबाहेरील अतिक्रमण हटवले आहे. नियमबाह्य जाऊन कार्यालयाच्या पायऱ्या बांधण्यात आल्याची माहिती आहे.

दीनदयाळ उपाध्याय रोडवरील काँग्रेसच्या बांधकामाधीन मुख्यालयाच्या पायऱ्या लोकांना चालण्यासाठी बनवलेल्या फुटपाथवर बांधण्यात आल्या होत्या, त्यामुळेच पीडब्ल्यूडीच्या सर्वेक्षणानंतर येथे अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. यावेळी बुलडोझरने या अतिक्रमण केलेल्या पायऱ्या तोडण्यात आल्या. 

राहुल गांधींवर कारवाईआज राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. काल सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली. मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना शिक्षा झाली आहे. त्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत म्हणजेच आज त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्ली