शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:44 IST

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने ...

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभे करण्याविषयी कॉग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र प्रियांका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत ठरलेले नाही.

प्रियांका यांनी याच आठवड्यात आपण निवडणूक लढवू शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर वाराणसीतून निवडणूक लढवू का, असाहीप्रतिसवाल त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केला होता. त्यामुळे वाराणसीसह तीन मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू झाला. लखनौ व अलाहाबाद हे अन्य दोन मतदारसंघ आहेत. या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत. प्रियांका यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास अखेरच्या दिवशी त्या अर्ज भरून सर्वांनाच धक्का देतील. राहुल गांधी यांनीही अमेठीखेरीज अन्य मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. तसे ठरल्यास प्रथम केरळ, तामिळनाडू व कर्नाटक या क्रमानेच राहुल गांधी मतदारसंघ ठरवतील. या तिन्ही राज्यांतून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक