प्रिसिला चान-झुकेरबर्ग

By Admin | Updated: October 27, 2016 04:34 IST2016-10-27T04:34:37+5:302016-10-27T04:34:37+5:30

खरं तर ती व्हिएतनाममधून पळून अमेरिकेच्या आश्रयाला आलेल्या आईवडिलांची मुलगी.

Priscilla Chan-Zuckerberg | प्रिसिला चान-झुकेरबर्ग

प्रिसिला चान-झुकेरबर्ग

खरं तर ती व्हिएतनाममधून पळून
अमेरिकेच्या आश्रयाला आलेल्या आईवडिलांची मुलगी.
घाबरीघुबरी. आपल्याला काहीच जमणार नाही अशा न्यूनगंडाने पछाडलेली.
..पण तिच्या शिक्षकांनी आणि शाळेने या मुलीला हात दिला.
तीच प्रिसिला चान. पुढे तीचं आयुष्यच बदललं. कारण?
तिला भेटलेला एक तरुण!
तिच्या आयुष्याचा जोडीदार!- मार्क झुकेरबर्ग!!

स्वत:ची नव्वद टक्क्याहून जास्त संपत्ती
समाजकार्यासाठी वापरण्याचा संकल्प केलेल्या मार्क झुकेरबर्गची पत्नी,
सहचारिणी आणि मैत्रीण सांगते आहे
त्या दोघांबद्दल आणि जग बदलण्याच्या त्यांच्या स्वप्नाबद्दल...

कॉलेजमध्ये वॉशरूमच्या रांगेत ‘त्यानं’ प्रपोझ केलं तो क्षण,
मग ‘त्याच्या’शी लग्न, मग त्याचं ‘मार्क झुकेरबर्ग’च होणं,
फेसबुकचे दिवस, अचानक आलेला आणि गरगरून टाकणारा पैसा,
त्या संपत्तीच्या सोबतीनं जगण्याची सवय करताना उडालेली तारांबळ
आणि मैक्स या चिमुकलीच्या जन्मानंतर बदलून गेलेलं दोघांचं आयुष्य!!!

-------

दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: Priscilla Chan-Zuckerberg