शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 06:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील संशियत एकास दिल्ली पोलिसांनी सोलापूरातून एकास अटक केली आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील संशियत एकास दिल्ली पोलिसांनी सोलापूरातून एकास अटक केली आहे. या घटनेबाबत सोलापूर पोलिसांकडुन दुजोरा मिळत नसला तरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुक वर पोस्ट केलेल्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशी माहिती दिली की, ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटातील एक जण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील एका गावात राहत असल्याची माहितीवरून दिल्ली पोलिसांनी त्या राजगुरू नामक व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर पाळत ठेवत होते. त्या दरम्यान त्यावर संशय आल्यामुळे त्यास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दिल्ली ला नेल्याचे त्यांनी सांगितले.  बापू कुबेर राजगुरू वय 25 असे आहे ताब्यात घेतलेल्या संशियत व्यक्तीचे नाव असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीहुन पाच जणांची टीम सोलापुरात दाखल झाली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूरCrimeगुन्हा