शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीपासून दूर राहण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपाच्या खासदारांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:28 IST

निवडणुकीत खराब कामगिरी असलेल्या १००-१०० मतदान केंद्रांचा अहवाल देण्याचे निर्देश

-नितीन अग्रवालनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना पुन्हा एकदा घराणेशाहीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, माझ्यामुळेच भाजप नेत्यांच्या मुलांना तिकीट मिळाले नाही. हे  पाप असेल, तर  ते मी केले आहे.निवडणुकीत खराब कामिगरी असलेल्या आपापल्या परिसरातील १००-१०० मतदान केंद्रांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी भाजप खासदारांना दिले.

या अहवालात मतदान केंद्रावरील खराब कामगिरीमागचे कारण नमूद करावे. घराणेेशाहीचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांपासून देशाला धोका आहे.  आपल्या पक्षातही याकडे  लक्ष द्यावे लागेल. ज्या नेत्यांच्या मुलांना तिकिटे नाकारण्यात आली, त्यांनीही पक्षाच्या विजयासाठी जोमाने काम केले. 

बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्व खासदारांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल टाळ्यांचा गजर करून  पंतप्रधान मोदी यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल भाजपचे सर्व माजी राष्ट्राध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदी आणि विद्ममान राष्ट्रीय अध्यचक्ष जे. पी. नड्डा यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले.

राजकारण केल्याचा आरोपयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ अभियानावरून विरोधी पक्षांनी राजकारण केल्याचा आरोप बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा