पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जन्मदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

By Admin | Updated: June 19, 2016 16:52 IST2016-06-19T16:52:57+5:302016-06-19T16:52:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Prime Minister Narendra Modi wishes to give Rahul Gandhi a birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जन्मदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जन्मदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 19-  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांमध्ये नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, अशी इच्छा व्यक्त केली आहे. राहुल गांधींनी उत्तरादाखल त्यांना धन्यवाद देऊन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 
राहुल गांधींचा आज 46वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या टि्वटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राहुल गांधींना राजकीय नेत्यांसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Prime Minister Narendra Modi wishes to give Rahul Gandhi a birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.