शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 108 फूट उंच मूर्तीचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:18 IST

Hanuman Jayanti : शनिवारी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

महाराष्ट्रात मशिदीवरील लाउडस्पीकर काढले गेले नाहीत तर मशिदीसमोर जोरजोरात हनुमान चालीसा वाजविण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेली धमकी आणि त्यावरून राज्यासह देशात चाललेले राजकारण चांगलेच तापले आहे. शनिवारी हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार असल्याचे वृत्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच शनिवारी पंतप्रधान गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमान मूर्तीचे  अनावरण करतील. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात मूर्ती उभारण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात भगवान हनुमान चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात उभारण्यात येणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती उभारण्यात आली होती. तसेच, दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशाच एका मूर्तीच्या उभारणीचे काम सुरू आहे.

हनुमान जयंतीचे महत्त्वहिंदू पंचांगातील पहिला महिना म्हणजे चैत्र महिना (chaitra month) खूप खास असतो. या महिन्यापासून हिंदूचे नववर्ष सुरू होते. चैत्र नवरात्री असते. गुढीपाडवा असतो. भगवान रामाचा जन्मदिवस रामनवमी(ram navami) असते. तसेच श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचा जन्मदिवसही या महिन्यात येतो. चैत्र शुक्ल पौर्णिमा हा हनुमानजींचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीNarendra Modiनरेंद्र मोदी