शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान उड्डाणास परवानगी मिळाली नाही; रस्तेमार्गे लखनऊला गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:24 IST

Narendra Modi travel via Road Kanpur to Lucknow: नरेंद्र मोदी हे आयआयटीच्या 54 व्या दीक्षांत समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी तरुणांना आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक भारताच्या निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर आयआयटीच्या दीक्षांत समारंभाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला उडडाण करण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांना रस्ते मार्गेच लखनऊला जावे लागले आहे. लखनऊला दिल्लीहून विशेष विमान मागविण्यात आले असून तेथून मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत. 

कानपूरमध्ये खराब दृष्यमानतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मोदी हे आयआयटीच्या 54 व्या दीक्षांत समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी तरुणांना आत्मनिर्भर भारत आणि आधुनिक भारताच्या निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. येत्या 25 वर्षांतील देशाची धुरा तुम्हालाच सांभाळायची आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ब्लॉकचेन आधारित डिजिटल डिग्री देण्यास सुरुवात केली आहे. 

कानपूरमध्ये हवामान अत्यंत खराब झाले आहे. यामुळे मोदी यांचे विमान दिल्लीला जाण्यास अडचण आली. खराब हवामानामुळे त्याच्या विमानाला उड्डाण भरण्यासाठी क्लिअरन्स मिळाला नाही. यामुळे पंतप्रधानांचा ताफा रस्ते मार्गे कानपूरहून लखनऊला रवाना झाला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश