शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी सांगितलं फिटनेसचं 'रहस्य'; म्हणाले, 'रोज एक-दोन किलो शिव्या खातो!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.

लंडन- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. रोज एक-दोन किलो शिव्या खातो हेच माझ्या फिटनेसचं रहस्य असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. लंडनमधील टाऊनहॉलमध्ये प्रवासी भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या फिटनेसचा राज सांगितला. 

लंडनमधील कार्यक्रमात एका श्रोत्याने नरेंद्र मोदींना त्यांच्या फिटनेसचं रहस्य विचारलं. त्यावर मोदी म्हणाले की, 'मी गेल्या 20 वर्षांपासून दररोज एक-दोन किलो शिव्या खातो आहे'. लोकांची टीका सकारात्कमपणे स्वीकारत असल्याचं मोदींनी यावेळी म्हटलं. कार्यक्रमात 'शिव्या' हा शब्द उच्चारला जाताचं उपस्थितांनी गोंधळ करत मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. बुधवारी लंडनमधल्या वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर मत मांडली. 

बलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोलाजम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं राजकारण करू नका, या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोप झाले नाही पाहिजे. बलात्कारावर घटनेचं राजकारण होणं दुर्दैव आहे. आपण एका मुलीबरोबर अत्याचार कसं सहन करू शकतो,  असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLondonलंडन