शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा सन्मान करा, देशाच्या संपत्तीचं नुकसान टाळा; पंतप्रधानांनी दिला देशवासियांना संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 19:23 IST

देशातील जनतेने देशाची संपत्ती वाचविण्याचा संकल्प करावं आवाहन करतो.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी द्वारका येथील डीडीए ग्राऊंडवर आयोजित दसऱ्याच्या कार्यक्रमात रावण पुतळ्याचं दहन केलं. विजयादशमीच्या दिवशी वाईटावर मात करुन आपल्यामधील रावण संपवून टाका, तेव्हाच हा सण साजरा करण्यात अर्थ आहे. तसेच महिलांना सन्मान द्या, प्लास्टिक बंदी यशस्वी होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. 

भारत हा उत्सवांचा देश आहे, वर्षातील एकही दिवस असा नसणार की, त्यादिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. उत्सव आपल्या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम करतो तसेच तोडण्याचं कामही होतं. उत्सवामुळे नवीन नवीन स्वप्नांत रंग भरण्याचं सामार्थ्य निर्माण होतं. उत्सव आपल्या सामाजिक जीवनातील प्राण आहे. उत्सावामुळे अनेक कला विविध विविध माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. या भारतीय परंपरेला कोणीही रोबोट तयार करत नाही तर जिवंत माणसं ही परंपरा जन्मला घालतात. 

महिलांचा सन्मान देवीचा जप करुन साधना प्राप्त करणारा देश प्रत्येक आई आणि मुलीचा सन्मान, गौरव आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेणं हा संकल्प हवा. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करतो ते सर्वांचे स्वप्न असतं. पण देशातील प्रत्येक घरात, गावामध्ये, परिसरामध्ये, शहरांमध्ये मुलीच्या रुपाने लक्ष्मी असते त्यांना त्यांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी. सामूहिक कार्यक्रमात त्यांचे सन्मानित करणे हीच लक्ष्मी पूजा आहे. 

देशाची संपत्ती वाचविण्याचा संकल्पपंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले की, देशातील जनतेने देशाची संपत्ती वाचविण्याचा संकल्प करावं आवाहन करतो. मी जर पाणी वाचवू शकतो तर तो संकल्प आहे, मी जेवणाच्या ताटात कोणतंही अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेईन, वीज वाचविणे हा संकल्प, देशाची संपत्तीला कोणतंही नुकसान होणार नाही हा संकल्प ठेवू शकतो. राम सेतूचं उदाहरण देत सामूहिक शक्ती एकत्र आल्याचं महत्व पटवून देत आपणही एकत्र येऊन संकल्प पूर्ण करण्याचं ध्येय गाठूया असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWaterपाणीWomenमहिला