शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी माझ्या पुढच्या भाषणाला घाबरले; राहुल गांधींचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 15:53 IST

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अदानींचा मुद्दा उपस्थित केला...

लोकसभेचे सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. लकसभा सदस्यत्व रद्द झाल्यापासून सुमारे 24 तासांनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लक्ष्य केले. या दरम्यान, त्यांनी अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. माफी मागण्याच्या मुद्द्यावर राहुल म्हणाले, "माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे." गांधी कुणालाही माफी मागत नाहीत.

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच अदानींचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. अदानी यांचा नरेंद्र मोदींशी काय संबंध आहे? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरूंगात बंद केले जाऊ शकते. तर मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार.'

राहुल म्हणाले, 'मी संसदेत आहे की संसदेच्या बाहेर, मला फरक पडत नाही. त्यांनी मला मारहाण केली किंवा तुरूंगात टाकले, तरी मी माझे काम करतच राहणार. पंतप्रधानांना एका साध्या प्रश्नापासून वाचविण्यासाठी हे संपूर्ण नाट्य करण्यात आले आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये 20,000 कोटी रुपये कुणाचे गेले? मी या धमक्या, अपात्रता अथवा तुरूंगात जाण्यास भीत नाही. 'पंतप्रधानांना माझ्या पुढच्या भाषणाची भीती' -काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'मी अनेक वेळा बोललो आहे की, भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याची नव-नवीन उदाहरणेही रोज बघायला मिळत आहेत. मी संसदेत पुरावे दिले, अदानी आणि PM मोदी यांच्या नात्यासंदर्भात बोललो. अदानी यांना नियमांत बदल करून एअरपोर्ट दिले गेले. या संदर्भात मी संसदेत बोललो. पंतप्रधान माझ्या पुढील भाषणाला घाबरले. यामुळेच मला अपात्र ठरवण्यात आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदी