शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपांवर पंतप्रधान मोदींचा फोटो लावा अन्यथा पेट्रोल-डिझेल पुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 08:00 IST

तेल कंपन्यांच्या सूचना; न केल्यास पुरवठा बंद करण्याचा इशारा

नवी दिल्ली : देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावावे, यासाठी पेट्रोल पंपांच्या मालकांवर दबाव येत असून, तसे न केल्यास त्यांचा पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद करण्यात येईल, असे तेल कंपन्यांनी त्यांना कळविले आहे. कन्सॉर्टियम आॅफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष एस. एस. गोगी यांनीच हा आरोप केला आहे.

ते म्हणाले की, इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तेल कंपन्यांतर्फे सर्व पेट्रोल पंपधारकांना पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे लावण्याच्या सूचना केल्या आहेत. कंपन्यांच्या योजनांच्या जाहिराती लावून त्यात मोदींचे छायाचित्र असावे, असे पंपधारकांना सांगण्यात आले. तसे न केल्यास ते पदार्थांचा पुरवठा बंद करू, असेही सांगत आहेत. पंतप्रधान उज्वला योजनेची जाहिरात करण्यास आम्ही त्यांना सांगितले आहे, असे इंडियन आॅइल कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही मोदी यांचे छायाचित्र लावण्यासाठी दबाव आणलेला नाही. पण योजनेच्या जाहितारातील मोदी यांचे छायाचित्र असणे अर्थातच स्वाभाविक आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.कर्मचाºयांचीही माहिती हवी या आधी तेल कंपन्यांनी सर्व पेट्रोल पंपांवर काम करणाºया कर्मचाºयांची वैयक्तिक माहिती देण्यासाठी आग्रह धरला होता. कर्मचाºयाचे नाव, पत्ता, त्याचा धर्म, जात, शिक्षण, बँक खाते, मोबाइल क्रमांक, मूळ राज्य, तेथील गाव, ईमेल अ‍ॅड्रेस, आधार क्रमांक ही सर्व माहिती तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपधारकांकडून मागितली, अशी तक्रारही एस. एस गोगी यांनी केली. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती मागणे वा देणे चुकीचे आहे. मात्र कौशल्य प्रशिक्षणासाठी आम्ही कर्मचाºयांची माहिती मागवली होती, अशी सारवासारव तेल कंपन्यांच्या अधिकाºयांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPetrol Pumpपेट्रोल पंप