शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 3:05 AM

शौर्य सन्मान - जम्मू-काश्मीरचा सर्वाधिक गौरव

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ५८ पोलीसांना विविध श्रेणीतील पुरस्कार व राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना ‘पोलीस पदक जाहीर झाले आहे. देशभरातून २१५ पोलीस कर्मचाºयांना शौर्य तर अतुलनीय सेवेसाठी ८० अधिकाºयांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाईल. गुणवंत सेवेसाठी ६३१ जणांना यंदा निवडण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून सर्वाधिक १२३ जणांना शौर्य पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केली.प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदकविनायक देशमुख (सहा. इनस्पेक्टर जनरल, मुंबई), शिरीष देशपांडे (उपायुक्त, पुणे),तुषार दोशी (पोलीस अधिक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मुंबई), नरेंद्रकुमार गायकवाड (उप-अधिक्षक, रेल्वे, पुणे), मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख (असिस्टंट कमांडंट एसआरपीएफ, औरंगाबाद), सुनील यादव (उपायुक्त, पुणे), सादीक अली नुसरत अली सय्यद (असिस्टंट कमांडंट, एसआरपीएफ, पुणे), दिगूभाई शेख (पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद), प्रतिभा जोशी (पोलीस निरिक्षक, कोथरूड, पुणे), संजय धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, अंबरनाथ), सीताराम कोल्हे (पोलीस निरिक्षक, केंद्रीय गुन्हे युनीट, नाशिक), केदारी कृष्णा पवार (पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), सुनील धनावडे (पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग), अनिल पात्रुडकर (पोलीस निरिक्षक- एसीबी, पुणे), सुयर्Þकांत बनगर (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, मुंबई), हरीश खेडकर (पोलीस निरिक्षक, एसीबी अहमदनगर), अशोक राजपूत (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल), अरविंद अल्हाट (पोलीस निरिक्षक (वायरलेस), पुणे), विनय घोरपडे (पोलीस निरिक्षक, मुंबई), शालिनी शर्मा (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नागपूर), विलास पेंडुरकर (उपनिरिक्षक, नागपाडा, मुंबई), मच्छिंद्र रानमळे (उपनिरिक्षक, चाळीसगाव), वीरेंद्रकुमार चौबे (उपनिरिक्षक, सायबर, अमरावती), संजय गायकवाड (उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, पमे), भाऊसाहेब एरंडे (उपनिरिक्षक, औरंगाबाद ग्रामीण), रमेश बरडे (सहा. उपनिरिक्षक, बल्लारशा, चंद्रपूर), संदीप शर्मा (सहा. उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, नागपूर), जनार्दन मोहरूळे (सहा. उपनिरिक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर), शाम वेतळ (सहा. उपनिरिक्षक, पीसीआर, नाशिक), विश्वास भोसले (सहा उपनिरिक्षक, चेंबूर), विजय खर्चे (सहा- उपनिरिक्षक, अकोला), रऊफ शेख (सहा. उपनिरिक्षक, अहमदनगर), मोईनुद्दीन तांबोळी (सहा. उपनिरिक्षक, जालना), पांडुरंग कवाळे (सहा. उपनिरिक्षक, पीसीआर, नाशिक), कैलास सनांसे (सहा. उपनिरिक्षक, औरंगाबाद), दिलीप चौरे (सहा. उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, औरंगाबाद, ग्रामीण), सुनील पाटील (सहा. उपनिरिक्षक, एसडीपीओ कार्यालय, जळगाव), तात्याराव लोंढे (मुख्य कॉन्स्टेबल, एसआयडी, औरंगाबाद.)‘पोलीस शौर्य पदक’राजेश खांडवे, महेश गोर्ले, गोवर्धन वधाई, कैलास उसेंडी, कुमारशा किरंगे, शिवलाल हिडके, सुरेश कोवासे, रतीराम पोरेती , प्रदीपकुमार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी, रमेश कोमिरे.महाराष्ट्र : ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, पुणे.संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहीद भगतसिंग रोड,कुलाबा, मुंबई.सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहायक उपनिरीक्षक, लातूर.