शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती खालावली, छातीत दुखू लागल्याने, आर्मी हॉस्पिटलमध्ये भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 14:58 IST

आर्मी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीची प्रकृती स्थीर आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती शुक्रवारी खालावली. छातीत दुखू लागल्याने त्यांना आर्मी हॉस्पिटल (आरअँडआर) मध्ये भरती करण्यात आले आहे. येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे रूटीन चेकअप झाले. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत. आर्मी हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींची प्रकृती स्थीर आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. राष्ट्रपतींच्या छातीत दुखत होते. येथे त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले. आर्मी हॉस्पिटलकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन जारी करून माहिती देण्यात आली आहे.

आर्मी हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये रूटीन चेकअप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याच बरोबर, राष्ट्रपती डॉक्टरांच्या देखरेखीत असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचेही सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदIndiaभारतPresidentराष्ट्राध्यक्षhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर