शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 11:44 IST

काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींना पहिल्याच बर्थ डेवर गिफ्ट मिळालं आहे.

नवी दिल्ली- गेल्या वर्षी याच दिवशी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती. अध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या कार्यकाळाला आज एक वर्षं पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे आजच पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. काँग्रेसला पाच राज्यांपैकी तीन राज्यांत सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळत असल्याचं चित्र समोर आलं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का समजला जातोय. तर राजस्थानमध्येही मतदारांनी वसुंधरा राजेंना कात्रजचा घाट दाखवला आहे.तिन्ही राज्यांत भाजपाला लाजिरवाण्या पराभवाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना लोकसभेच्या निवडणुकीची सेमी फायनल समजलं जातं. अशातच काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींना पहिल्याच बर्थ डेवर गिफ्ट मिळालं आहे. काँग्रेसचे 60वे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी 11 डिसेंबर 2017ला निवड झाली. परंतु त्याची औपचारिक घोषणा 16 डिसेंबर 2017ला झाली आहे. राहुल गांधी हे गांधी-नेहरू परिवारातील सहावे आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे 17वे प्रमुख आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल