शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: 'पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेविरुद्ध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:23 IST

काँग्रेससह विरोधी पक्ष करणार तीव्र विरोध

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : संसदेच्या आगामी अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा सरकारचा मनसुबा असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष संसदेपासून ते थेट रस्त्यांवर उतरून जोरदार विरोध करण्याच्या तयारीत आहेत. मोदी सरकारचा कार्यकाळ मे २०१९ मध्ये संपत असताना लेखानुदानच सादर करता येऊ शकते, पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे संसदीय परंपरेचे उल्लंघन करणारे आहे. सरकारने असे केल्यास काँग्रेस, मित्र पक्षांसह विरोधी पक्षांनी सामायिक रणनीतीतहत जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे.संसदीय परंपरेचे उल्लंघन करून पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा सरकारला अधिकार पोहोचत नाही. तसेच विद्यमान सरकारला मिळालेल्या जनतेच्या कौलाचा अवधी फक्त ५६ दिवसांचा बाकी आहे. पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची सरकार तयारी करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.विद्यमान सरकारचा कार्यकाळ फक्त ५६ दिवसच बाकी असताना वर्षभरासाठी सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर कसे करू शकते, असा सवाल माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. ५६ दिवसांपुढचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नवीन सरकारचा असून, २६ मे २०१९ नंतर नवीन सरकार सत्तारूढ होईल.सरकारला रोखणार...संसदीय नियम आणि परंपरा धाब्यावर बसवून मोदी सरकारने असा प्रयत्न चालविला आहे. २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत मोदी सरकारने पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. आता सहावा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत आहे. हे सपशेल चुकीचे आहे. काँग्रेस हे कदापि खपवून घेणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोणत्याही किमतीत सरकारला असे करण्यापासून रोखण्यात येईल. अन्य पक्षांना सोबत घेऊन काँग्रेस राष्टÑपतींकडेही दाद मागण्याच्या तयारीत आहे, असे मनीष तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBudgetअर्थसंकल्पBudget 2019अर्थसंकल्प 2019congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा