शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

"हवा की ओट लेकर भी चिराग जलता है"... हिंदीत शेर ऐकवत अर्थसंकल्पाचे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 11:50 IST

सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली

नवी दिल्ली - देशाचे बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना सुरुवतालीच हिंदीत शेर ऐकवला. भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकारात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी, ''यकीन हो तो कोई रास्‍ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है'', असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. 

देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमण या पहिल्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 साली इंदिरा गांधी यांनीच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी, पंतप्रधानपदी असतानाही, त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे स्वतंत्र भारतानंतर स्वतंत्रपणे बजेट सादर करणाचा मान पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारमण यांना मिळाला आहे. निर्मला सितारमण यांनी लंडनमध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस आणि सहायक अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.  

Budget 2019 Live Updates: मोदी 2.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल का? 

सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती दिली. सन 2014 मध्ये 1.85 खरब डॉलर असलेली अर्थव्यवस्था 2.7 खरब अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तर पुढील काही वर्षात हीच अर्थव्यवसथा 5 खरब डॉलरपर्यंत पोहोचविण्याचे उद्धिष्ट असल्याचे सितारमण यांनी सांगितले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudget 2019अर्थसंकल्प 2019Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019