पूर्व वैमनस्यातून मारहाण

By Admin | Updated: November 15, 2015 23:17 IST2015-11-15T23:17:58+5:302015-11-15T23:17:58+5:30

रिधोरा: पूर्व वैमनस्यातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीत सचिन दंदीशी एका युवकाने वाद घातला. वादातून सचिनला मारहाण करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीही वाद झाला होता.

Preoccupation | पूर्व वैमनस्यातून मारहाण

पूर्व वैमनस्यातून मारहाण

धोरा: पूर्व वैमनस्यातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीत सचिन दंदीशी एका युवकाने वाद घातला. वादातून सचिनला मारहाण करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीही वाद झाला होता.
महिलेला मारहाण
बाळापूर: येथे एका महिलेला घरात घुसून चार महिला व एका युवकाने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. मात्र, नंतर या प्रकरणात समेट घडला.

Web Title: Preoccupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.