शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण तोगडियांचे पंतप्रधान आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप, दिल्लीमधील बॉसच्या इशाऱ्यावर रचले जातेय कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:02 IST

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप केले आहेत.

अहमदाबाद - विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीमधील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावर क्राइम ब्रँचचे जॉईंट कमिश्नर जे.के. भट्ट त्यांच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात कारस्थान रचत आहेत, असा आरोप तोगडिया यांनी केला आहे. भट्ट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेले संभाषण उघड करण्यात यावे, अशा मागणी तोगडिया यांनी केली आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक संजय जोशी यांच्याविरोधात 2005 साली उघड करण्यात आलेली सेक्स सीडी ही खोटी होत आणि ती सीडी बनवणाऱ्याचे नाव मी योग्य वेळी उघड करेन असा इशारा तोगडिया यांनी दिला आहे.  तसेच राजस्थान सरकारने आपल्याविरोधात कुठलाही खटला दाखल असल्याचे वृत्त फेटाळून लावल्याचा दावाही तोगडिया यांनी केला.तोगडिया म्हणाले, 2005 साली खोटा व्हिडिओ बनवून संघासारख्या पवित्र संस्थेला बदनाम करण्याचे काम गुजरातमधून झाले होते. ती सीडी कुणी बनवली हे मला माहीत आहे. योग्य वेळी त्यांची नावे मी जाहीर करेन. क्राइम ब्रँचचे जॉईंट कमिश्नर जे.के. भट्ट हे एका कारस्थानाचा भाग बनले आहेत. त्यांनी तोगडियाच्या सन्मानाला हात घातला आहे. त्यांच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या संभाषणाची माहिती सार्वजनिक झाली पाहिजे.  विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया सोमनारी ‘बेपत्ता’ झाले होते. मात्र नंतर ते बेशुद्धावस्थेत एका पार्कमध्ये सापडले होते. पुढे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर  प्रवीण तोगडिया मंगळवारी थेट लोकांपुढे आले आणि पत्रकार परिषद घेतली. काही लोकांनी आपली मुस्कटदाबी करण्याचा व पोलीस चकमकीत आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला; परंतु कोणत्याही धमक्या व दडपणाला बळी न पडता आपण हिंदूंच्या व शेतक-यांच्या हितासाठी आवाज उठवतच राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यानंतर आपण राजस्थानच्या न्यायालयात हजर होऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाNarendra Modiनरेंद्र मोदीCrimeगुन्हा