प्रतापनगरात सोनसाखळी पळविली

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:37+5:302015-01-30T21:11:37+5:30

प्रतापनगरात सोनसाखळी पळविली

Pratapnagar got snuggled | प्रतापनगरात सोनसाखळी पळविली

प्रतापनगरात सोनसाखळी पळविली

रतापनगरात सोनसाखळी पळविली
नागपूर : डिओ गाडीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन पळविणाऱ्या आरोपींविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. के. निर्मला शंकरराव (५१) रा. अंकुर अपार्टमेंट, प्लॉट नं. २१, सरवर ले आऊट, स्वावलंबीनगर या आपल्या डिओ गाडी क्रमांक एम. एच. ३१, बीवाय-७५२४ ने जात असताना नवनिर्माण सोसायटी हनुमान मंदिराजवळ लक्ष्मीनगर येथे मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम त्यांच्या मागून आले. मोटारसायकलवर बसलेल्या मागील इसमाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर आरोपी तेथून वेगाने निघून गेले. के. निर्मला शंकरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pratapnagar got snuggled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.