शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे ऐक्य तोडण्याचं सर्वांत मोठे षड्यंत्रकारी प्रशांत किशोर; खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:01 IST

ममतांना पाठिंबा देण्यावरून विरोधी पक्षांमध्ये दुफळी 

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसमुक्त विरोधी पक्षांची मोट बांधण्यात गुंतलेल्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यावरून विरोधकांत दुफळी निर्माण झाली आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात निवडणुका होत नाहीत तोपर्यंतच समाजवादी पार्टी ममतांच्या पाठीशी उभी राहू शकते; तर दुसरीकडे काँग्रेस विरोधी पक्षांना आपल्या बाजूने आणण्यासाठी सक्रिय बनली आहे. डीएमके, डावे पक्ष, आरएसपी, एनसीपी, आरएसपीसह इतर अनेक पक्ष सध्या तरी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या ऐक्याच्या बाजूने आहेत.आरएसपीचे खा. एन. के. प्रेमचंदन यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर कोणतीच स्पष्टता नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सोनिया गांधी यांच्याकडे उत्तम राजकीय विचार आहे, तसेच संघटनात्मक क्षमता आहे. मात्र, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय क्षमतांचा वापर केला जात नाही. तसे झाले तर काँग्रेस मजबूत स्थितीमध्ये येईल व विरोधकांच्या नेतृत्वाबाबत कोणताच प्रश्न उरणार नाही.

प्रशांत किशोर षडयंत्रकारीडाव्या पक्षांच्या एका खासदाराने ‘लोकमत’शी खास बातचित करताना सांगितले की, विरोधकांचे ऐक्य तोडण्याचे सर्वांत मोठे षड्यंत्रकारी प्रशांत किशोर आहेत. त्यांच्याकडे हे काम मोदी-शाह या जोडीने सोपविले आहे. ते भाजपच्या एजंटच्या रूपात काम करीत आहेत, असा आरोपही केला.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसBJPभाजपा