शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. प्रशांत भूषण खटल्याचा आज निकाल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 04:14 IST

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात दोन टष्ट्वीटद्वारे शेरेबाजी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्याचा न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे.न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सोमवारी सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल देणार आहे.न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील कायद्यानुसार दोषी व्यक्तीला सहा महिने कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याआधीच्या अशा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या वकिलांना काही काळापर्यंत वकिली करण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. हीच त्यांना शिक्षा देण्यात आली होती. अशा प्रकरणात आतापर्यंत एकाही वकिलाला कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिलेली नाही.ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरील खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट रोजी राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांनी २७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या व २९ जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात टष्ट्वीट केले होते.न्यायालयाने याचिकेची घेतली स्वत:हून दखलया टष्ट्वीटविरोधात अ‍ॅड. मेहेक महेश्वरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेत होती. अशा याचिकेला अटर्नी जनरल यांची सहमती लागते; पण तशी ती घेण्यात आली नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या याचिकेची दखल घेऊन २२ जुलैला प्रशांत भूषण यांना नोटीस जारी केली होती..........

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय