शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजपा प्रवेशावर अभि'नेता' प्रकाश राज म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 17:03 IST

ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर, आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यात, अभिनेता आणि नेता प्रकाश राज यांनीही आपलं मत व्यक्त केलंय. प्रकाश राज यांनी ट्विटरवरुन मध्य प्रदेशातील राजकारणावर भाष्य केलंय. 

ज्योतिरादित्य यांच्या भाजपा प्रवेशाचा 'आत्याला अत्यानंद', भावूक प्रतिक्रिया व्यक्त

ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. तसेच मधल्या काळात त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचं पक्षचिन्ह हटवल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यानंतर काहीच घडलं नाही. मात्र, काल अचानक शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडं सोपवल्यानं खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासारखा मोहरा गेल्यामुळं काँग्रेसमध्येही चिंतेचं वातावरण आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनामाबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तर, अनेक काँग्रेस नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यात, अनेकांनी शिंदे यांच्यावर टीकाही केलीय.  

दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील आघाडीचे अभिनेता आणि कम्युनिष्ट पक्षाचे नेते प्रकाश राज यांनी एक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रकाश राज यांनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. त्यामध्ये, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हातात, कमळ आणि कमलनाथ यांच्या हाता फक्त नाथ राहिंलं, असे त्यांनी दर्शवलं आहे. तसेच, या फोटोसह एक प्रश्नही विचारला आहे. हे चित्र कुणी बनवलं? असा प्रश्न त्यांनी विचारला.  

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा