शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 06:21 IST

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत

ठळक मुद्देप्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.

भोपाळ : मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. खरे देशभक्त करकरे यांना देशभक्त म्हणत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. 

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.  एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, २००८ मध्ये आपल्याला एका खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांनी असाही आरोप केला की, करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकांची बोटे मोडली होती. खोटी साक्ष तयार करण्यासाठी हे सर्व केले गेले होते. खरे देशभक्त करकरे यांना देशभक्त म्हणत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे हे शहीद झाले होते. याआधीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी  करकरे यांच्यावर टीका केलेली आहे.  

टॅग्स :BJPभाजपा26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूर