प्रज्ञा - सोयाबिनची खुरपणी वेगात
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:54+5:302015-08-03T22:26:54+5:30
राजुरी : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबिनच्या पिकात वाढ झाली आहे. या पिकाच्या खुरपणीला वेग आल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.

प्रज्ञा - सोयाबिनची खुरपणी वेगात
र जुरी : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबिनच्या पिकात वाढ झाली आहे. या पिकाच्या खुरपणीला वेग आल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे.जुन्नर तालुक्याच्या पूर्व प्यातील राजुरी, बेल्हा, गुंजाळवाडी, आळे, वडगाव आनंद, बोरी बुद्रुक, साळवाडी, लवणवाडी, पिंपरी पेंढार, गायमुखवाडी या गावांमधील शेतकर्यांनी सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. या पिकाला खर्चही खूप कमी येतो. या पिकास औषधफवारणी करावी लागत नाही. सोयाबिनच्या पिकास बाजारात चांगली मागणी आहे. सध्या या परिसरात खुरपणीला वेग आला आहे. फोटो : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबिनच्या खुरपणीला वेग आला आहे.