शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:25+5:302014-12-27T23:38:25+5:30

Pragya Badwikar is the president of the city women's Congress | शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक

शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बडवाईक

>नागपूर : शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्र्रज्ञा बडवाईक यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा यांच्या निर्देशानुसार प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कमल व्यवहारे यांनी ही नियुक्ती केली आहे.
विधानसभा निवडणुकीत शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आभा पांडे यांनी काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. शहर महिला काँग्रेसला बळकट करणार असल्याचा विश्वास प्रज्ञा बडवाईक यांनी व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Pragya Badwikar is the president of the city women's Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.