काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल
By Admin | Updated: November 2, 2016 00:42 IST2016-11-02T00:42:26+5:302016-11-02T00:42:26+5:30
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला.

काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल
class="web-title summary-content">Web Title: Praful Agrawal nominated for nomination for Congress