प्रज्ञा - दौंडला धरणे आंदोलन

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:00+5:302015-06-12T17:38:00+5:30

दौंड: मुस्लिमांना घरे नाकारणार्‍या जातीयवादी धर्मांध प्रवृत्तीच्या निषेधार्थ दौंड तहसील कार्यालयासमोर बहुजन जोडो ग्रुप या संघटनेेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राहुल चव्हाण, इम्रान पटेल, अतुल आकाडे, सोमनाथ भैलुमे, वसीम शेख, मच्छिंद्र डेंगळे, वजीर शेख, शैलेश पिल्ले, अक्षय थोरात, गणीभाई सय्यद, सोहेल खान, पापा पठाण, विकास कदम, मोहन पडवळकर, हुसेन खान, अनुराग नाईकनवरे, नितीन कांबळे, नासीर पटेल, नौशाद खान, सचिन लोंढे यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Pradnya - Dhondla Dharana Movement | प्रज्ञा - दौंडला धरणे आंदोलन

प्रज्ञा - दौंडला धरणे आंदोलन

ंड: मुस्लिमांना घरे नाकारणार्‍या जातीयवादी धर्मांध प्रवृत्तीच्या निषेधार्थ दौंड तहसील कार्यालयासमोर बहुजन जोडो ग्रुप या संघटनेेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राहुल चव्हाण, इम्रान पटेल, अतुल आकाडे, सोमनाथ भैलुमे, वसीम शेख, मच्छिंद्र डेंगळे, वजीर शेख, शैलेश पिल्ले, अक्षय थोरात, गणीभाई सय्यद, सोहेल खान, पापा पठाण, विकास कदम, मोहन पडवळकर, हुसेन खान, अनुराग नाईकनवरे, नितीन कांबळे, नासीर पटेल, नौशाद खान, सचिन लोंढे यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, नायब तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Web Title: Pradnya - Dhondla Dharana Movement