शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Pradeep kottayam: अभिनेता प्रदीप यांचं निधन, अकाली एक्झिटने सिनेसृष्टीत शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 12:47 IST

प्रदीप यांना ह्रदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते केरळमधील कोट्टायम शहरात होते.

कोची - बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी बुधवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असतानाच आणखी एका अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर दु:खाची छाया पसरली आहे. मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे निधन झाले आहे. कोट्टायम यांना ह्रदविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, ते 61 वर्षांचे होते. प्रदीप यांच्या निधनाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं आहे.

प्रदीप यांना ह्रदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते केरळमधील कोट्टायम शहरात होते. तेथेच त्यंनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी माया आणि दोन मुले आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिवंगत अभिनेते कोट्टायम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  कोट्टायम यांनी 2001 मध्ये आयवी ससी यांनी दिग्दर्शन केलेल्या 'ईई नाडु इनले वरे' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. विनैथंडी वरुवाया, आदु, वडक्कन सेल्फी, कट्टपन्नयिले ऋथिक रोशन, थोपिल जोप्पन, आणि कुंजीरमायणम हे त्यांचे सुपरहीट चित्रपट होते. विशेषत: चित्रपटात त्यांनी कॉमेडी भूमिका निभावल्या आहेत. 

टॅग्स :KeralaकेरळDeathमृत्यूbollywoodबॉलिवूड