शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल युद्धातील मिग-29 ची ताकद कैकपटींनी वाढली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 17:23 IST

लढाऊ विमाने रशियाकडून 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती.

आदमपूर : कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-29 या लढाऊ विमानाचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले असून या विमानाची मारक क्षमता वाढली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही लढाऊ विमाने रशियाकडून 1980 मध्ये खरेदी करण्यात आली होती. आधुनुकीकरणानंतर हे विमान हवेतच इंधन भरू शकणार आहे. तसेच या विमानामध्ये आधुनिक शस्त्रास्र प्रणाली बसविण्यात आली आहे. या विमानांमुळे चोहीबाजुंनी हल्ला करण्याची क्षमता हवाई दलाला प्राप्त झाली असून लढाऊ विमानांच्या कमतरतेवर काही अंशी मात करता येणार असल्याचे, आदमपूर हवाई विमानतळावरील लेफ्टनंट करण कोहली यांनी सांगितले. 

अत्याधुनिक करण्यात आलेल्या विमानामध्ये उभ्या उभ्याच उड्डाण करण्याची क्षमता आहे. भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यास दुश्मनांच्या विमानाला रोखण्यासाठी केवळ 5 मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला मिळालेली आहे. जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती. आता डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे. विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे. जुन्या विमानाला काही मर्यादा होत्या. मात्र, आता हवेतून हवेत, जमिनीवर आणि अँटी शिपिंग मोहिमांमध्येही हे विमान महत्वाची भुमिका बजावू शकते. या विमानामध्ये पायलटही त्याची जागा बदलू शकतो. 

आदमपूर महत्वाचेआदमपुर विमानतळ खूप महत्वाचा आहे. येथून पाकिस्तानची सीमा 100 किमी आणि चीनची सीमा 250 किमी दूर आहे. आता हवाईतळावर मिग विमानाची तीन स्क्वाड्रन तैनात आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16 ते 18 लढाऊ विमाने असतात.

टॅग्स :airforceहवाईदलairplaneविमानAirportविमानतळ