शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता; एकास अटक, दोघांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:58 PM

प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलवर छापा मारला. मात्र त्याआधीच दोन्ही साथीदार पळून गेले. या घटनेमुळे दिल्ली व उत्तर प्रदेशासह उत्तरेकडील सात राज्यांत हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सध्या त्यांचा शोध घेण्यात गुंतल्या आहेत.काश्मीरमध्येही हिजबुल मुजाहिद्दिनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सहभागी होऊ नका, असे आवाहन केले आहे. निवडणुकांत भाग घेणाºयांच्या चेहºयावर अ‍ॅसिड फेकण्यात येईल, अशी धमकीही या संघटनेने नागरिकांना दिली आहे.पीएचडीचा विद्यार्थी अतिरेकीअलिगड : अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पीएचडी करणारा मन्नान वणी या विद्यार्थ्याचे एके ४७ रायफलसह छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ माजली आहे. तो हिजबुल मुजाहिद्दिनमध्ये सहभागी झाल्याचे कळते. त्यामुळे त्याच्या घरची मंडळीही अस्वस्थ झाली आहेत. तो ४ डिसेंबर रोजी काश्मीरमधील पोहोचणार होता. तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण नंतर त्याचे एक४७ रायफलीसह छायाचित्र प्रसिद्ध झाले.दोन अतिरेकी ठारश्रीनगर : बडगाम येथे पोलीस पथकावर हल्ला करणाºया २ दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली