शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: देशातील 150 जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता; निर्णय लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:37 IST

साथीच्या प्रसाराचे प्रमाण १५ टक्के 

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतल्या १५० जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या प्रसाराचे प्रमाण १५ टक्के आहे. या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या जिल्ह्यांतील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे.या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात यावा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत करण्यात आली. त्या दिशेने येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १५० जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे मोठे प्रमाण आहे. येत्या काही आठवड्यांत संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कठोर उपाय योजणे आवश्यक बनले आहे. 

उत्तर प्रदेशात दोन आठवडे लॉकडाऊन करा - उच्च न्यायालय

लोकमत न्यूज नेटवर्क  

देशामध्ये कहर माजविणाऱ्या कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमध्ये विविध राज्यांत रुग्णशय्या, रेमडेसिविरसारखी औषधे, ऑक्सिजन, डॉक्टर, आरोग्यसेवक यांचा तुटवडा जाणवत असून रुग्णांचे अतिशय हाल होत आहेत. त्यामुळे काही राज्यांतील उच्च न्यायालयांनी संतप्त होऊन संबंधित राज्य सरकारांचे कान उपटले आहेत. कोरोनाची गंभीर स्थिती लक्षात घेता उत्तर प्रदेशमध्ये दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जारी करावा, अशी सूचना अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथील आदित्यनाथ सरकारला केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने गंभीर दखल घेतली. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यकर्त्यांनी स्वत:ची विवेकबुद्धी वापरून वेळीच ठोस पावले उचलावीत अशी हात जोडून विनंती करावीशी वाटते, असे उपरोधिक उद्गारही न्या. सिद्धार्थ वर्मा यांनी काढले.  न्यायालयाने सांगितले की, माझ्या पद्धतीने निर्णय घेईन  ही मनोवृत्ती उत्तर प्रदेशच्या राज्यकर्त्यांनी सोडून दिली पाहिजे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत