पॉझिटिव्ह जळगाव प्रतिक्रिया - जोड
By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:51+5:302016-03-22T00:41:51+5:30
पुरेशा सेवा-सुविधा मिळाव्यात...

पॉझिटिव्ह जळगाव प्रतिक्रिया - जोड
प रेशा सेवा-सुविधा मिळाव्यात...जळगावातील उद्योगास चालना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी विमानसेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीतील विचार केला तर येथे रस्ते, पथदिवे, पाणी या सुविधा मिळाल्या पाहिजे तरच जे उद्योग आहे, ते टिकू शकतील. सोबतच या सुविधा वाढविल्यास इतर उद्योगही वाढतील. औद्योगिक वसाहतीत शहरातील विविध भागातून लोक येतात. महामार्गाऐवजी असलेले इतर रस्ते व्यवस्थित केले तर महामार्गाचा वापर कमी होऊन अपघातही टाळता येतील. -संजय तापडिया, उद्योजक.