फेसबुकवर थोरपुरुषांविषयी अश्लील लिखाण

By Admin | Updated: June 1, 2014 00:32 IST2014-06-01T00:32:07+5:302014-06-01T00:32:07+5:30

अकोला : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, सीतामाता, बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत अश्लील लिखाण करून धार्मिक भावना दुखावणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री ११.३0 वाजता गुन्हा दाखल केला. विहिंपचे कार्यकर्ते परमजितसिंह घुमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम २९४, २९५ अ, ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Pornography about the great men on facebook | फेसबुकवर थोरपुरुषांविषयी अश्लील लिखाण

फेसबुकवर थोरपुरुषांविषयी अश्लील लिखाण

ोला : फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, सीतामाता, बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत अश्लील लिखाण करून धार्मिक भावना दुखावणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री ११.३0 वाजता गुन्हा दाखल केला. विहिंपचे कार्यकर्ते परमजितसिंह घुमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम २९४, २९५ अ, ६६ माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
0000000000000000000

Web Title: Pornography about the great men on facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.