शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस ! पोर्न पाहण्याचं व्यसन जडलेल्या मुलानं जन्मदात्या आईवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 14:05 IST

गुजरातमध्येही पोटच्या मुलानं जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना घडली आहे.

अहमदाबाद- गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. देशाची ही अराजकतेच्या दिशेनं तर वाटलाच नाही ना, अशी शंकाही अनेकांना सतावतेय. कथुआ, उन्नावसारख्या घटनांनी आधीच हृदय हेलावून गेलं आहे. त्यातच आता गुजरातमध्येही पोटच्या मुलानं जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना घडली आहे.गुजरातमधल्या पाटण शहरात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. 22 वर्षीय तरुणाला पोर्न पाहण्याचं व्यसन जडलं होतं. कामावरून घरी आल्यानंतर तो मुलगा दररोज मोबाइलवर पोर्न पाहायचा. एक दिवस रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यानं स्वतःच्या आईवरच बलात्कार केला. 22 वर्षीय मुलाला 46 वर्षांच्या आईवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाटण शहरात राहणारा राहुल हा गुरुवारी रात्री कार्यालयातून घरी परतला. त्याच वेळी रात्रीच्या सुमारास पाणी प्यायचं कारण देत तो थेट आईच्या खोलीत गेला. त्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला. राहुलनं आईला स्वतःबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास विचारल्याचं तेच्या आईनं तक्रारीत म्हटलं आहे. पोटच्या मुलानंच आईवर बलात्कार केल्यानं आईला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. पीडितेनं पती आणि मोठ्या मुलाला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा नोंदवला. राहुलला पोलिसांनी अटक केली असून, पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगGujaratगुजरात