शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 15:36 IST

चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे.

बंगळुरू -  यंदाच्या उन्हाळ्यात पडलेल्या दुष्काळामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच दिवसागणिक वाढत असलेल्या उष्म्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे. येथे चांगला पाऊस पडावा म्हणून एका मंदिरामध्ये पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून काही पूजारी पूजा करत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.  हे छायाचित्र हालसुरू येथील सोमेश्वर मंदिरातील असून या व्हायरल फोटोमध्ये एक पूजारी हवन करताना दिसत आहे. तर अन्य दोन पूजारी पाण्याच्या भांड्यात बसून मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे पाण्याने भरलेल्या भांड्यात बसलेल्या पुजाऱ्यांच्या हातामध्ये मोबाइलसुद्धा दिसत आहेत. हे पुजारी मोबाईलवरून हवामानाचा क्षणाक्षणाचा वृत्तांत मिळवत असावेत, असा अंदाज बांघण्यात येत आहे.दरम्यान, पुढच्या 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा दावा हवामान खात्याने केला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसांमध्ये नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसKarnatakकर्नाटक